RRB Technician Recruitment 2024 Marathi भारतीय रेल्वे भरती
RRB Technician Recruitment: भारतीय रेल्वेमध्ये भरती! तब्बल 9000 जागांसाठी बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी..!!
भारतीय रेल्वेमध्ये “टेक्निशियन” पदांच्या एकूण 9000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. https://.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. तर प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. |
[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे RRB Technician Recruitment 2024 भारतीय रेल्वे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे टेक्निशियन पदाच्या 9000 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मार्च 2024 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
* महत्त्वाच्या तारखा
⏱️ जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 02 फेब्रुवारी 2024
⏱️ ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- लवकरच सुरु होईल.
⏱️ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल
🎟️ प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल
📚 परीक्षेची तारीख:- ऑक्टोबर & डिसेंबर 2024
📝 एकुण जागा:- 9000 जागा
💻 अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन
💰 वेतनमान:- 35,000/- + रुपये दरमहा
👮 पदाचे नाव:- टेक्निशियन
🎓 शैक्षणिक पात्रता
10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)
📅 वयाची अट [ 01 जुलै 2024 रोजी ]
18 ते 30 वर्षे [SC/ST:- 18 ते 35 वर्षे, OBC:-18 ते 33 वर्षे]
🌍 नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत
📩 हे पण वाचा :- न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीमध्ये भरती! तब्बल 300 जागांसाठी होणार पदभरती
💸 अर्जाची फी:- 500/- [SC/ST/ExSM/महिला:- 250/-]