Maharashtra HSC Result 2024 declared: 12वीच्या निकालाची लवकरच होणार घोषणा; इथे काही सेकंदांत दिसणार रिझल्ट

Maharashtra HSC Result 2024 declared12 वीचा आज निकाल जाहीर होणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल ऑनलाइन उपलब्ध होईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची तारीख 21 मे 2024 आहे. बारावीचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 12:00 वाजता जाहीर होणार आहे. कृपया चुकीच्या माहितीचा शिकार होऊ नका. या पेज ला बुकमार्क करून ठेवा आणि अधिकृत माहिती मिळावा.

Maharashtra HSC Result 2024

निकाल चेक करण्यासाठी खाली लिंक दिलेल्या आहे आपन कोणत्याही लिंक वर क्लिक करुन निकाल चेक करु शकता

Maharashtra HSC Result 2024 declared: 12वीच्या निकालाची लवकरच होणार घोषणा; इथे काही सेकंदांत दिसणार रिझल्ट

Maharashtra HSC 12th Exam Result 2024

लिंक 1 Click Here 
लिंक 2 Click Here

आपला रोल नंबर आणि आईचे नाव आणि इतर माहिती भरा यानंतर सबमिटवर क्लिक केल्यानंतर निकाल तुमच्या समोर असेल

SMS द्वारे आपला रिजल्ट पाहण्यासाठी

आपल्या मोबाईल मधून असा मेसेज पाठवा. टाईप करा MHHSC<एक रिकामी जागा>SEAT NO आणि पाठवा 57766 या क्रमांकावर.

निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.

The HSC Online Results for 2024 will be announced on 21- MAY-2024-12:00:00 PM

Maharashtra HSC Result 2024

या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या बारावीच्या सर्व उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल.

Hey, I’m Arif.D.Tadavi A Full Time Blogger , YouTuber, Affiliate Marketer and Founder of MajhiJobs.in and YouTube Channel. A guy from the crowded streets of India who loves to eat, both food and digital marketing. In the world of pop and rap, I listen to Ragni."

Leave a Comment