Pune Bank Bharti 2024 Marathi पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक भरती
Pune Bank Bharti: पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेत भरती! पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी मोठी संधी ; हा चान्स सोडू नकाच..!!
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेत “लिपीक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ई-मेल द्वारे अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. तर प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. |
[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे Pune Bank Bharti 2024 पुणे जिल्हा नागरी सहकारी बँके नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे लिपीक पदाच्या रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
* महत्त्वाच्या तारखा
⏱️ जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 09 फेब्रुवारी 2024
⏱️ ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 09 फेब्रुवारी 2024
⏱️ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 28 फेब्रुवारी 2024
️ प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल
परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल
एकुण जागा:- जाहिरात पाहा
अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन
वेतनमान:- 30,000/- + रुपये दरमहा
पदाचे नाव:- लिपीक
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. तसेच एम.एस.सी.आय.टी. [MSCIT] किंवा तशाच एखाद्या कोर्समध्ये उत्तीर्ण असल्याचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
वयाची अट [ 28 फेब्रुवारी 2024 रोजी ]
22 ते 28 वर्षे [SC/ST:- 22 ते 28 वर्षे]
नोकरीचे ठिकाण:- पुणे
अर्जाची फी:- 826/- [SC/ST/PWD:- 826/-]
टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे.
आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका
तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.
प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी
Note:- Candidates are required to read the instructions given in the pre-notification completely before submitting their application.
We hope if you liked this post don’t forget to share it on social media
All of you are requested to share this job link with your friends on Whatsapp group, Facebook or other social network as much as possible. Who can benefit from your one share? So share to as many people as possible. All types of government jobs information is provided to all of you daily on this website.
Everyone is requested to check the detailed notification and other information like departmental notification or advertisement before applying. Apply after understanding eligibility instructions. In any case the instructions given in the departmental advertisement will be considered. We request you all to share this instruction as much as possible on WhatsApp and Facebook. Your friends can get this job notification for good job opportunities
2 thoughts on “पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेत भरती! पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी मोठी संधी | Pune Bank Bharti 2024”