NDA Pune Recruitment 2024 Marathi राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे भरती
NDA Pune Recruitment: राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!
[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे NDA Pune Recruitment 2024 राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस पदाच्या 198 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
* महत्त्वाच्या तारखा
⏱️ जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 24 जानेवारी 2024
⏱️ ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 27 जानेवारी 2024
⏱️ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 16 फेब्रुवारी 2024
🎟️ प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल
📚 परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल
📝 एकुण जागा:- 198 जागा
💻 अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन
💰 वेतनमान:- 35,000/- + रुपये दरमहा
👮 पदाचे नाव:- मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस
🎓 शैक्षणिक पात्रता:- 10वी उत्तीर्ण
📅 वयाची अट [ 16 फेब्रुवारी 2024 रोजी ]
जनरल/ओबीसी:- 18 ते 25 वर्षे [SC/ST:- 18 ते 30 वर्षे, OBC:-18 ते 28 वर्षे]