IDBI Bank Bharti: आयडीबीआय बँक भरती! ऑनलाईन अर्ज सुरु ; पदवीधर उत्तीर्णांना संधी..!!

IDBI Bank Bharti 2024 Marathi IDBI बँकेत 500 जागांसाठी भरती

IDBI Bank Bharti: आयडीबीआय बँक भरती! ऑनलाईन अर्ज सुरु ; पदवीधर उत्तीर्णांना संधी..!!

आयडीबीआय बँकेत “ज्युनियर असिस्टंट मॅनेजर [JAM]” आणि इतर पदांच्या एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. https://www.idbibank.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. तर प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा.

[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे IDBI Bank Bharti 2024 आयडीबीआय बँक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर [JAM] पदाच्या 500 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  26 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

* महत्त्वाच्या तारखा

⏱️ जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 07 फेब्रुवारी 2024

⏱️ ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 12 फेब्रुवारी 2024

⏱️ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 26 फेब्रुवारी 2024

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- 17 मार्च 2024

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 500 जागा

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- नियमानुसार

पदाचे नाव:-

ज्युनियर असिस्टंट मॅनेजर [ JAM ]

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही शाखेतील पदवी 2 ] उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे.

वयाची अट [ 31 जानेवारी 2024 रोजी ]

   20 ते 25 वर्षे [SC/ST:- 18 ते 30 वर्षे]

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

हे पण वाचा :- भाभा अणु संशोधन केंद्रात भरती! 12वी पास उमेदवारांना चांगलीसंधी

अर्जाची फी:- 1000/- [SC/ST/:- 200/-]

जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे.

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.

प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी

Note:- Candidates are required to read the instructions given in the pre-notification completely before submitting their application.

We hope if you liked this post don’t forget to share it on social media

All of you are requested to share this job link with your friends on Whatsapp group, Facebook or other social network as much as possible. Who can benefit from your one share? So share to as many people as possible. All types of government jobs information is provided to all of you daily on this website.

Everyone is requested to check the detailed notification and other information like departmental notification or advertisement before applying. Apply after understanding eligibility instructions. In any case the instructions given in the departmental advertisement will be considered. We request you all to share this instruction as much as possible on WhatsApp and Facebook. Your friends can get this job notification for good job opportunities

IDBI Bank Bharti 2024 Marathi IDBI बँकेत 500 जागांसाठी भरती

An aspiring engineering student formed an obsession with Blogging, SEO, Digital Marketing, and Helping Beginners To Build Amazing Websites.

1 thought on “IDBI Bank Bharti: आयडीबीआय बँक भरती! ऑनलाईन अर्ज सुरु ; पदवीधर उत्तीर्णांना संधी..!!”

Leave a Comment